Surprise Me!

ऐश्वर्या, आराध्यालाही कोरोनाची लागण | Aishwarya Rai and Daughter Aaradhya Test Positive For Covid-19

2021-08-24 0 Dailymotion

महानायक अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ अभिषेक बच्चन याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि आता ऐश्वर्या राय बच्चन व आराध्या बच्चन या दोघींनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जया बच्चन यांचा रिपोर्ट सुदैवाने निगेटीव्ह आला आहे. मुंबई महानगरपालिकेने तसे जाहीर केले आहे.
अमिताभ व अभिषेक कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांची कोरोना चाचणी झाली होती. आधी ऐश्वर्या व आराध्याची प्राथमिक कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. पण दुपारी फायनल रिपोर्टमध्ये ऐश्वर्या व आराध्या दोघीही कोरोना पॉझिटीव्ह आढळल्या. बीएमसीने तसे जाहीर केले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ट्विट करून या वृत्ताला दुजोरा दिला.

#lokmat #AishwaryaRai #Aaradhya #Covid19 #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon